स्वप्नपरी
स्वप्नपरी ***************दिसतो तुझाच चेहराडोळे मिटता परीजाणवतात ते स्पर्श नहीं स्पर्शिले तरीतू रंगविलेस स्वप्न स्वप्नात माझ्या जरी नहीं जाग यावी मला आता तरीत्या स्वप्न खेलालासाथ देते खरी अर्धावर डाव सोडुनी का जाते स्वप्नपरी कोरलेस तुझे नावमाझ्या या र्हुदयावरीनहीं उमटले शब्द तुझ्या या ओटावरी पहिलेना रूप सजतानाएकलाना आवाज जरी हरवले मन माझे आहे जवळी तरी ***************************************************************************************
Tuesday, February 10, 2009
Subscribe to:
Comments (Atom)